अर्थ : एखाद्या गोष्टीला दाबून सपाट करणे.
उदाहरणे :
मोटार झाडावर आदळल्यामुळे मोटारीचा समोरचा भाग चेपला.
अर्थ : पृष्ठभागास दाबून खालच्या दिशेने करणे.
उदाहरणे :
रस्ता बनवताना दगड, माती इत्यादी चेपतात.
समानार्थी : चेपवणे
चेपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chepne samanarthi shabd in Marathi.